Photo Gallery

  • Home
  • »
  • Photo Gallery
  • »
  • पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ

पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ

बुधवार दि. २०/०३/२०१९ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे. प्रमाणपत्र वितरण मुख्य समारंभ संपन्न झाल्यानंतर 11.30 ते 01.00 या वेळेत होणार आहे, प्रमाणपत्र घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोबत आधारकार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / पॅन कार्ड / कॉलेज ओळखपत्र यापैकी एकाची झेरॉक्स आणावी. - प्राचार्य क.वा.महाविद्यालय सांगली

Photos :

पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ
पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ
पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ
पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ