Latest News

Student Satisfaction Survey Form

KWC | 03 Sep 2021
Student Satisfaction Survey Form

Student Satisfaction Survey Form

महाविद्यालयातील वरिष्ठ विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते कि, स्टुडंट सॅटीसफॅक्शन सर्व्हे फॉर्म (Student Satisfaction Survey Form) भरून देणे आवश्यक असून, सदर फॉर्मची लिंक (Link) खालील प्रमाणे असून ती महाविद्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात झाली असून तिचा उपयोग करून सर्व विद्यार्थ्यांनी स्टुडंट सॅटीसफॅक्शन सर्व्हे फॉर्म (Student Satisfaction Survey Form) भरून द्यावा. सदर फॉर्म भरताना आपला ई-मेल आयडी (Email ID) आणि पासवर्ड (Password) म्हणून आपला आधार क्रमांक यांचा वापर करावा. तसेच या सूचनेच्या खाली दिलेल्या लिंकचा (Link) किंवा सॉर्ट लिंकचा (Short Link ) किंवा क्यूआर कोडचा (QR Code) उपयोग करून सुद्धा विद्यार्थी सदर फॉर्म भरू शकतात.