Latest News

  • Home
  • »
  • Latest News
  • »
  • पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ

पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ

KWC | 13 Mar 2019
पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ

बुधवार दि. २०/०३/२०१९ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे.

प्रमाणपत्र वितरण मुख्य समारंभ संपन्न झाल्यानंतर 11.30 ते 01.00 या वेळेत होणार आहे, प्रमाणपत्र घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोबत आधारकार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / पॅन कार्ड / कॉलेज ओळखपत्र यापैकी एकाची झेरॉक्स आणावी.

- प्राचार्य क.वा.महाविद्यालय सांगली